शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : Maharashtra Bandh: “राज्यात अनेक निर्भया प्रकरण, पालघर हत्याकांडानंतर सरकारला बंदची आठवण कशी आली नाही?”

सोलापूर : Maharashtra Bandh: “मोदी सरकारच्या मग्रुरीला विरोध, आम्ही काय करु शकतो हे दाखवण्यासाठी आजचा बंद”: प्रणिती शिंदे

महाराष्ट्र : Maharashtra Bandh : ठाकरे सरकारने गेली दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलेलाच आहे, आज फक्त अधिकृतपणे करतायत

महाराष्ट्र : Maharashtra Bandh : लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून बंद पुकारून जनतेचे लक्ष वळवण्याचं महाविकास आघाडीचं हीन राजकारण

महाराष्ट्र : Maharashtra Bandh: Lakhimpur Kheri Violenceविरोधात Mahavikas Aghadiचा आज राज्यव्यापी बंद, विविध कामगार संघटनांचाही पाठिंबा

नागपूर : शिवसेनेला राष्ट्रवादीचा झटका; ४० कार्यकर्त्यांनी शिवबंधन सोडून हाती बांधले घड्याळ

नागपूर : राज्याचे वाद लोकलमध्ये पडतात महागात

सिंधुदूर्ग : Chipi Airport Inauguration: केंद्रीय संस्थांच्या गैरवापराचा परिणाम नाही, महाविकास आघाडी कार्यकाळ पूर्ण करणार: बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र : महाविकास आघाडीकडून उद्या Maharashtra bandhची हाक, अत्यावश्यक सुविधांना वगळले

नाशिक : निवडणुकीचा बिगुल; राजकीय नेते रणनीतीत मश्गुल