शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : Devendra Fadanvis: दंगल, भ्रष्टाचार, भोंगळ राज्यकारभार, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर चौफेर प्रहार, भाषणातील प्रमुख १० मुद्दे

महाराष्ट्र : 'ठाकरे सरकार गुन्ह्यांचे, गुन्हेगारांचे, दहशतवादाचे, फुटीरतावाद्यांचे आणि अराजकतावाद्यांचे समर्थक', आशिष शेलार यांची टीका

मुंबई : सर्व प्रकारच्या गुन्ह्याशी कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचं नाव जोडलं आहे; भाजपाचा घणाघात

सिंधुदूर्ग : Narayan Rane: “महाविकास आघाडीकडे विकासाची दृष्टी नाही; आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी अवस्था” 

मुंबई : “उद्धव ठाकरे पार्टटाइम, महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांसारख्या फुलटाइम मुख्यमंत्र्यांची गरज”

मुंबई : Nitesh Rane: “रझा अकादमीनं घडवलेला हिंसाचार पूर्वनियोजित; शिवसेना नेते अर्जुन खोतकरांना अटक का नाही?”

महाराष्ट्र : महाविकास आघाडी सरकारविरोधात मोठी रणनीती?; भाजपा नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार

महाराष्ट्र : ‘रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा त्यांना कसं संपवायचं ते आम्ही बघू’, नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा

नागपूर : महाविकास आघाडी सरकारची उपराजधानीवर वक्रदृष्टी!

नागपूर : बावनकुळे म्हणाले... एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला राज्य सरकारच जबाबदार!