शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : पिंपरीत भाजपच्या किरीट सोमय्यांना शिवसैनिकांनी दाखवले काळे झेंडे

अमरावती : “रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते?”; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

अहिल्यानगर : ST Strike: “एअर इंडिया विकलीय, रेल्वे विकायला निघालेत; त्यांनी ST वर बोलू नये”: बाळासाहेब थोरात

पुणे : पवारांचा एसटीच्या जागेवर डोळा म्हणून खासगीकरणाची चर्चा; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

मुंबई : “आता ठाकरे सरकारने महाराष्ट्रात प्रस्तावित केलेले तीन कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत”

महाराष्ट्र : “मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा, सरसकट दिले नाही तरी...”; ओवेसींची ठाकरे सरकारकडे मोठी मागणी

पुणे : ...अखेर बारामतीत शिवशाही धावली; पोलीस बंदोबस्तात पहिली बस सोडली

महाराष्ट्र : “शरद पवार खोटं बोलत नाहीत म्हणणं म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असं झालं”

महाराष्ट्र : “शरद पवारांचे विधान चीड, संताप व वेदनेतून; BJP ला याची किंमत चुकवावी लागेल”: संजय राऊत

पुणे : Chitra Wagh: वीज पुरवठा पूर्ववत करा अन्यथा सरकारला शॅाक बसल्याशिवाय राहणार नाही