लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: First 130 seats are up for grabs, Mahayuti and Maviat clash, BJP wins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ

Vidhan Sabha Election Result 2024: सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून त्यात महायुती वरचढ ठरताना दिसत आहे. ...

पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर? - Marathi News | ajit pawar devendra fadnavis oath Ceremony history November 23 again! What if something similar happens now? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?

राजभवनाकडे सगळी सूत्रे जातील का, अपक्ष ‘किंगमेकर’ ठरतील का, नवे सरकार कोणाचेही आले तरी अजित पवार त्यात असतील का, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर काही वेगळा निर्णय  घेतील का, असे प्रश्नोपनिषद सध्या सुरू आहे. ...

Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा - Marathi News | Maharashtra Election Results 2024 if he Not wins, i will remove his mustache, millions of bets placed by the Candidates supporters | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा

निवडणुकीला राज्य पातळीवरील प्रश्नांबरोबरच स्थानिक प्रश्नांवर प्रचाराचा रोक राहिला. व्यक्तिगत उणे-धुणेही काढल्याने निवडणुकीत ईर्षा टोकाला पोहोचली होती. ...

यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024, Tiwasa constituency Will Congress' Yashomati Thakur win for the fourth time or will BJP get a chance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?

Tiwasa constituency Vidhan Sabha Election 2024: तहसील कार्यालय आवारात नवनिर्मित प्रशासकीय इमारतीत मतमोजणी करण्यात येणार आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 At least 100 constituencies where 'anything can happen' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ

Maharashtra Assembly Election Results 2024: मतदानानंतर जसजशी राज्याच्या विविध भागातून माहिती हाती येत आहे, त्यानुसार अत्यंत अटीतटीच्या लढती झाल्या आहेत. ...

"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या" - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election results 2024 "Don't leave the counting center till the last vote is counted, come directly to Mumbai after getting elected" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : प्रत्येक मतमोजणी केंद्रात उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीने काय काळजी घ्यायची, याच्या सूचना काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...

लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का? - Marathi News | Compared to the Lok Sabha, women's voter turnout increased by 43 lakh; Will the result be decisive? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?

लोकसभेला २ कोटी ६३ लाख ४९ हजार ६६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ...

सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार? - Marathi News | maharashtra vidhan sabha election results 2024 latest news mahayuti vs maha vikas Aghadi Who will win the battle of existence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?

खुर्ची कुणासाठी ‘लाडकी’? कुणाच्या पथ्यावर पडणार वाढलेले मतदान? कोण ठरणार लाडके? ...