शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : शेतीपंपाची वीज तोडणी मोहीम थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू; हर्षवर्धन पाटलांचा इशारा

सिंधुदूर्ग : भविष्यात मंत्रिमंडळाची बैठक जेलमध्ये घ्यावी लागेल, विनायक मेटेंची बोचरी टीका

अहिल्यानगर : Radhakrishna Vikhe Patil: “प्रतिमा सुधारण्यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे”; भाजपचा खोचक टोला

अहिल्यानगर : Radhakrishna Vikhe Patil: “अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना राष्ट्रवादीचा वेगळा न्याय का”; भाजपचा रोकडा सवाल

छत्रपती संभाजीनगर : '...तानाशाही नही चलेगी'; महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकवटले!

महाराष्ट्र : Maha Vikas Aghadi: “गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच...”; भाजपविरोधात लढण्यासाठी पवारांनी सांगितला ‘हा’ मार्ग

महाराष्ट्र : Nawab Malik Arrest : नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचे धरणे

मुंबई : Maha Vikas Aghadi: “नवाब मलिकांचा राजीनामा मागण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

मुंबई : Kirit Somaiya: “आता पुढील नंबरसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच चिठ्ठी काढावी”; सोमय्यांनी लिस्टच दाखवली

पुणे : पुण्यात नवाब मलिकांविरोधात भाजपचं आंदोलन; बॅनरवर मराठी भाषेची ऐशीतैशी