शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा निकाल; ओबीसी समाजाची थट्टा केलीय- देवेंद्र फडणवीस

नांदेड : सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचं खोबरं करायचं ठरवलंय; प्रकाश आंबेडकरांची टीका

महाराष्ट्र : ठाकरे सरकार अन् अधिवेशनाचे वाकडेच! अडीच वर्षांत केवळ ४३ दिवस अधिवेशन

महाराष्ट्र : सत्तारूढ-विरोधक एकमेकांना भिडणार! विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू

मुंबई : आम्हीही ॲक्शन मोडमध्ये! अजितदादांनी विरोधकांना सुनावले, जुन्या घोटळ्यांची चौकशी करणार

मुंबई : हे बेवड्यांसाठी समर्पित सरकार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

कोल्हापूर : सरकारकडून देशद्रोही कृत्याचे समर्थन, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुंबई : विधिमंडळाचे अधिवेशन वादळी ठरणार; राज्य सरकार नवाब मलिकांच्या पाठीशी 

पुणे : आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही; जयंत पाटील स्पष्टंच बोलले

पिंपरी -चिंचवड : 'माफी मागण्याचा प्रश्नच कुठं येतो', आठवलेंनी केले राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन