शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : Eknath Shinde Milind Narvekar Meeting: गेटबाहेर १० मिनिटं तर हॉटेलमध्ये ४५ मिनिटं... मिलिंद नार्वेकरांना शिंदेंनी तासभर ताटकळवलं!

महाराष्ट्र : … उद्धव ठाकरेंना आज ‘एकनाथ’ महाराज नक्कीच आठवले असतील, शालिनी ठाकरेंचा टोला

मुंबई : “आजचे शिवसेनेतील चित्र उद्या काँग्रेस, राष्ट्रवादीतही दिसू शकेल”: चंद्रकांत पाटील

पुणे : शरद पवार साहेब आणि अजितदादा प्रामाणिकपणे आघाडी सरकार टिकवणार, रोहित पवारांचा विश्वास

महाराष्ट्र : Eknath Shinde Shivsena Ajit Pawar | महाराष्ट्रात राजकीय गोंधळ, शिवसेनेत नाराजी नाट्य पण अजित पवार कुठे आहेत?

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Parishad Election Live: उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते निरोप घेऊन सूरतला रवाना, एकनाथ शिंदेंशी बोलणार

नाशिक : महाराष्ट्रातील २२ आमदार फुटतील अन् लवकरच भाजपाचे मंत्रिमंडळ स्थापन होईल

मुंबई : Sharad Pawar: महाविकास आघाडीचं सरकार राहणार की कोसळणार?; शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये

मुंबई : Eknath Shinde: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंसह १३ आमदार 'नॉट रिचेबल'; उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, हालचालींना वेग

महाराष्ट्र : Vidhan Parishad: महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं मोठी खळबळ!