शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

यवतमाळ : म्हाडा योजनेचे घरही सोडले नाही, पालकमंत्र्यांवर अन्याय झाला कसा ?

राष्ट्रीय : “शिवसैनिकांनो! मविआचा खेळ ओळखा, अजगराच्या विळख्यातून शिवसेना सोडवण्यासाठीच लढतोय”

ठाणे : शरद पवारांवर टीका करणार्‍यांनी आपली लायकी तपासावी; राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर

राष्ट्रीय : Asaduddin Owaisi : हा माकडांचा डांस वाटतोय... महाराष्ट्रातील राजकीय संकटावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले...

राष्ट्रीय : “हा तर रडीचा डाव, पायाखालची वाळू सरकल्याने कारवाई”; एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले, “एकनाथ शिंदेंची बंडखोरी ही...”

महाराष्ट्र : “ज्या पक्षाचे बोट धरून राज्यात वाढले, त्या शिवसेनेलाच संपवण्याचा भाजपचा डाव”

मुंबई : “शरद पवार आमच्यासाठी दैवत, त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही”: अजित पवार

मुंबई : Sanjay Raut: 'बाळासाहेबांचं स्मरण करुन सांगतो आम्ही आता हार मानणार नाही'; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत कडाडले!

महाराष्ट्र : Nana Patole: निधीवाटपात अजित पवारांनी काँग्रेस आमदारांनाही त्रास दिला, नाना पटोलेंचा आरोप