शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राला फडणवीस, एकनाथ शिंदेच स्थिर सरकार देऊ शकतात; मविआतील घटक पक्षाची भूमिका

महाराष्ट्र : राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून संपूर्ण परिस्थिती पाहून वाईट वाटतं- उल्हास बापट

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “नक्कीच काहीतरी गडबड आहे”; बहुमत चाचणीच्या आदेशावरून राष्ट्रवादीचा निशाणा

मुंबई : Uddhav Thackeray: मुख्यमंत्री हिंदुत्वाच्या मुद्यावरून राजीनामा देणार? शिंदे गटाला शह देण्यासाठी खेळणार अखेरची निर्णायक खेळी

महाराष्ट्र : सरकारच्या निर्णयघाईला दणका! राज्यपालांनी ३ दिवसांतील सरकारी निर्णयांच्या फायली मागविल्या

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिवसेनेला वाटतं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, पण शरद पवार म्हणतात...

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत पोहोचणार; सर्व आमदारांसोबत 'फ्लोअर टेस्ट'ला हजर राहणार!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: ठाकरे सरकार परीक्षा द्या! भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट; अधिवेशन घेण्याची मागणी

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी ३० जूनला विशेष अधिवेशन बोलावले?; राजभवनाकडून आले स्पष्टीकरण

महाराष्ट्र : “महाभारतात धृतराष्ट्रला डोळे नव्हते, पण महाराष्ट्रातील धृतराष्ट्र आपल्या डोळ्याने सर्वनाश पाहतायत”