शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : शरद पवारांच्या निवृत्तीमुळे मविआची वज्रमूठ सैल? पुढील तिन्ही सभा रद्द; चर्चांना उधाण

मुंबई : पवारांचा राजीनामा अन् पुण्यातील वज्रमुठ सभेवर प्रश्नचिन्ह; नाना पटोलेंचं मोठं विधान

पुणे : Sharad Pawar | शरद पवारांच्या निर्णयाने पुण्यातील पदाधिकाऱ्यांना धक्का; मविआतही अस्वस्थता

महाराष्ट्र : सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजप विरोधात आघाडी उभारत असताना पवारांची निवृत्ती ही...; अशोक चव्हाण स्पष्टच बोलले

पुणे : Sharad Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर बारामतीकरांना धक्का; शहरात भयाण शांतता

राष्ट्रीय : 'राष्ट्रवादी' किती काळ आमच्या सोबत माहिती नाही, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

मुंबई : नवरी मंडपात, वऱ्हाडही पोहोचले; पण, वज्रमुठ सभेमुळे नवरदेवच अडकून पडला

मुंबई : “महापालिका-विधानसभा-लोकसभा एकत्र घ्या, तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही”: उद्धव ठाकरे

मुंबई : “राज्यातील दुरावस्थेला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार नाही का”; अजित पवारांनी विचारला जाब

मुंबई : “२०२४ ला वज्रमूठच सत्तेत असेल, हमसे जो टकराएगा मिट्टी मे मिल जाएगा”; संजय राऊतांचा थेट इशारा