२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
सत्य बोचरं असते, सत्य पचवणं कठीण असते. अमित शाहांनी सत्य मांडलं. १९७८ साली अस्थिर विश्वासघातकी आणि पाठीत खंजीर घुसवणाऱ्या राजकारणाची सुरुवात कुणी केली हा प्रश्न शरद पवारांच्या जिव्हारी लागला असं शेलारांनी म्हटलं. ...
Bhaskar Jadhav News: शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांच्या व्हायरल होत असलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमामध्ये भास्कर यादव यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत भाष्य करताना आपल्या पक्षाच ...