शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी, नाना पटोलेंनी दिली अशी प्रतिक्रिया...

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीसांना अडकवण्याचा डाव?; अधिवेशनात पुन्हा 'पेन ड्राईव्ह बॉम्ब'ची चर्चा

नागपूर : परभणी आणि बीड प्रकरणात सरकारची भूमिका गुन्हेगारांना वाचविण्याची? महाविकास आघाडीचा आरोप

नागपूर : सत्तापक्षाच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक होणार

नागपूर : हे तर ईव्हीएम सरकार, जनतेसाठी लढतील सर्व विरोधी पक्ष; विरोधकांनी सरकारला घेरले

नागपूर : EVM च्या आधारे निवडून आलेले महायुती सरकार; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी घेरले

नागपूर : 'शेतकरी आत्महत्या करताहेत अन्...', सत्तापक्षाच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

महाराष्ट्र : शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे, दिवसाढवळ्या खून करणारे सरकार सत्तेवर’’, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन: विरोधकांची उद्यापासून परीक्षा; आज आखणार रणनीती

सिंधुदूर्ग : देवगड-जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापतीपदी भाजपाची वर्णी, कस बदल राजकारण.. वाचा