२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Jintur Assembly Election 2024 Candidates: जिंतूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या मेघना बोर्डीकर महायुतीच्या उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजय भांबळे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक असलेल्या शरद पवार गटाच्या अर्चना घारे-परब यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली असून, येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...