२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
बीडच्या आष्टी तालुक्यात मेहबूब शेख यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. मात्र याठिकाणी इच्छुक असलेले माजी आमदार साहेबराव दरेकर आणि समर्थक आक्रमक झाले आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीतील छोट्या घटक पक्षांपैकी प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने ५ जागा द्या अन्यथा आम्ही २५ जागांवर निवडणूक लढवणार असा थेट इशाराच दिला आहे. ...
Andheri east assembly election 2024: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. पण, महायुतीने त्यातून माघार घेतली होती. ...
सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखलच्या तिसऱ्या दिवशी १७ उमेदवारांनी २० नामनिर्देशनपत्रे दाखल केली. यामध्ये कोरेगाव मतदारसंघातून आमदार ... ...