शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : Goa Election 2022: “शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी गोव्यातील काँग्रेस नेत्यांना बहुतेक झेपली नाही, त्यांना आमच्या शुभेच्छा”

पुणे : वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्रात मुलींमध्ये भीतीचे वातावरण- चित्रा वाघ

नागपूर : ... ही ओबीसींवर अन्याय करणारीच कृती, चंद्रशेखर बावनकुळेंची राज्य सरकारवर टीका

पुणे : Video: शरद पवार यांचा फुगेवाडी ते पिंपरी - चिंचवड महानगरपालिका मेट्रोने प्रवास

पुणे : Supriya Sule: मुख्यमंत्री बदलण्याच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही; विरोधकांनी बोलत राहावे

राजकारण : शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी; महाविकास आघाडी नको, महापौरांची भूमिका

गोवा : Goa Election 2022: “गोव्यात भाजपविरोधी महाविकास आघाडी म्हणजे बुडणाऱ्यांनी बचावासाठी केलेले एकत्रित प्रयत्न”

ऑटो : Tesla Elon Musk, Mahavikas Aaghadi: 'टेस्ला'साठी महाराष्ट्राचे दरवाजे खुले; महाविकास आघाडीच्या मंत्र्याचं एलॉन मस्कला खास निमंत्रण

महाराष्ट्र : मंत्र्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसणं, या संस्कृतीची भाजपच्या नेत्यांना सवय; रोहित पवारांचा टोला 

महाराष्ट्र : Gopichand Padalkar: फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं..., गोपीचंद पडळकरांची विजय वडेट्टीवारांवर जोरदार टीका