शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Ramdas Athawale: “संजय राऊतांचे आरोप निरर्थक, मोदी सरकार मुद्दाम कोणाला त्रास देत नाही”: रामदास आठवले

पुणे : प्रियंका गांधींच्या 'लडकी हुं, लड सकती हुं' या घोषणेमुळेच महिलांना उर्जा; यशोमती ठाकूर

छत्रपती संभाजीनगर : “यात नवीन काही नाही, चंद्रशेखर राव यांच्या भेटीनं काहीच फरक पडणार नाही”: देवेंद्र फडणवीस

पुणे : भाजप-शिवसेनेची अनेक वर्षांची दोस्ती दुष्मनीत बदलली; मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार-रामदास आठवले

महाराष्ट्र : “२०२४ नंतर देशात स्वच्छ आणि पारदर्शी सरकार, सोमय्यांसारखे राजकारणातून संपतील”: संजय राऊत

पुणे : PMC Election: प्रभाग रचनेच्या हरकती व सूचनांवर २४ व २५ फेब्रुवारीला सुनावणी

ठाणे : 'आमचं ठरलंय..'; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाडांचे एकमत

महाराष्ट्र : “महाराष्ट्रात अजित पवार यांचे नाही, तर उद्धव ठाकरेंचे सरकार आहे; तेच राज्याचे प्रमुख”

पुणे : मोदी माफी मागणार नाहीत; काँग्रेसनेच देशाची माफी मागावी, गिरीश बापटांचे प्रत्युत्तर

ठाणे : ठाण्यात महाविकास आघाडीत कुरघोडी; मंत्री जितेंद्र आव्हाड अन् एकनाथ शिंदेंमध्येच जुंपली