शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

नागपूर : महिला सुरक्षेसाठी विशेष अधिवेशन का बोलविले नाही ? चित्रा वाघ यांचा सवाल

धाराशिव : शिवसेनेला ‘हात’ दाखवीत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत; उस्मानाबाद जिल्हा बँकेत महाआघाडीमध्ये फूट

पुणे : ST Strike: सलग ४ महिने बंद एसटीचे चाक पुन्हा फिरावे; एसटी वाचवण्यासाठी रिक्षावाले सरसावले...

मुंबई : Nitesh Rane: “बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस खरे हिंदुहृदयसम्राट”: नितेश राणे

नागपूर : राज्यपालांच काम संविधानानुसारच, त्यांना टार्गेट करण अयोग्य : देवेंद्र फडणवीस

मुंबई : शेतकर्‍यांच्या मागण्या ठाकरे सरकारला मान्य करायला लावू; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

महाराष्ट्र : Maharashtra Budget Session 2022: राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुकांसाठी कायदा करणार, सोमवारी विधेयक मांडणार: अजित पवार

पुणे : ...अखेर १०० टक्के क्षमतेला परवानगी मिळाली; नाट्य-चित्रपटसृष्टीला २ वर्षानंतर 'अच्छे दिन येणार'

पुणे : Narendra Modi Pune Visit: नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी पवार, ठाकरे उपस्थित राहणार?

मुंबई : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा निकाल; ओबीसी समाजाची थट्टा केलीय- देवेंद्र फडणवीस