शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : “ज्या पक्षाचे बोट धरून राज्यात वाढले, त्या शिवसेनेलाच संपवण्याचा भाजपचा डाव”

मुंबई : “शरद पवार आमच्यासाठी दैवत, त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही”: अजित पवार

मुंबई : Sanjay Raut: 'बाळासाहेबांचं स्मरण करुन सांगतो आम्ही आता हार मानणार नाही'; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत कडाडले!

महाराष्ट्र : Nana Patole: निधीवाटपात अजित पवारांनी काँग्रेस आमदारांनाही त्रास दिला, नाना पटोलेंचा आरोप

महाराष्ट्र : शिवसेनेतील बंडामागे भाजपचाच हात, गुजरात, आसाममधील गोष्टींची आम्हाला माहिती - शरद पवार

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: सरकारला पाठिंबा कायम; बहुमत मविआचेच, काँग्रेसचा मोठा दावा

मुंबई : “एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही”; अजित पवारांकडून क्लीन चिट

मुंबई : मी दुजाभाव केला नाही, जर...; नाना पटोलेंच्या आरोपाला अजित पवारांचं रोखठोक उत्तर

मुंबई : “४ दिवस थांबा, बंडखोर आमदार मातोश्रीवर येऊन पाय धरतील”; देवेंद्र भुयार यांचा दावा

महाराष्ट्र : “हे भाजपचे षड्यंत्र, काही झाले तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत”; नाना पटोले स्पष्टच बोलले