शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : MVA Mumbai Maha Morcha Video : अरे बापरे! महा मोर्चातल्या महिलांनाच माहिती नाही, त्या कशासाठी आल्यात; पहा व्हिडीओ...

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या महामोर्चाला अशोक चव्हाण गैरहजर राहणार, ट्विट करत म्हणाले...

महाराष्ट्र : महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्याला रट्टा दिला पाहिजे; महाविकास आघाडीच्या मोर्चावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “महाविकास आघाडीच्या महामोर्चाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कारण...”: राहुल शेवाळे 

महाराष्ट्र : Jayant Patil on Maha Morcha: महाविकास आघाडीचा महामोर्चा सरकारला धडकी भरवणारा असेल, राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा इशारा

महाराष्ट्र : पक्षाशी संबंध नसला तरी ज्यांचा स्वाभिमान दुखावला गेलाय त्यांनी...; मोर्चाबद्दलच्या बैठकीनंतर अजित पवारांचे विधान

सांगली : पत्रकारांच्या मुद्द्यावरून राजकारण, आघाडी सरकारनेच चुकीचे गुन्हे दाखल केले; गोपीचंद पडळकरांचा आरोप 

मुंबई : मोर्चाचे सुरुवातीचे तसेच शेवटचे ठिकाण बदला; महाविआच्या नेत्यांना पोलिसांची सूचना

महाराष्ट्र : Chitra Wagh vs Mahavikas Aghadi: उल्टा चोर कोतवाल को डांटे! आणखी किती पापं कराल अन् कुठे फेडाल?, चित्रा वाघ यांचा सवाल

कोल्हापूर : मंत्री चंद्रकांत पाटलांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, महाविकास आघाडीची मागणी