शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पिंपरी -चिंचवड : गद्दारांनी गालबोट लावले त्यांना धडा शिकवणे गरजेचे; अजित पवारांचा कलाटेंवर निशाणा

पुणे : ...ती मत शिवसैनिकांची आहेत हे विसरु नका' अजित पवारांचा राहुल कलाटेंना टोला

पुणे : Ajit Pawar: एकीचे बळ दाखवून कसब्यात इतिहास घडवा; अजित पवारांचे आवाहन

महाराष्ट्र : फडणवीसच नव्हे, तर अन्य भाजप नेत्यांना तुरुंगात डांबण्याचे षडयंत्र; भाजप कार्यकारिणीत मविआवर हल्लाबोल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “...तेव्हा कुणालाही विश्वासात घेतलं नाही”; ठाकरे गटानंतर NCPच्या नेत्याची काँग्रेसवर टीका

पिंपरी -चिंचवड : महाविकास आघाडीचे प्रयत्न होतायेत असफल; आता कलाटेंची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते दाखल

पुणे : चिंचवडमधून राहुल कलाटे माघार घेणार का? ठाकरे गटाचे सचिन अहिर कलाटेंच्या भेटीला

पुणे : ‘कमळाबाई’ काहीही करू शकते; पुण्यातील निवडणूक गांभीर्याने घ्या, अजितदादांच्या सूचना

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “...म्हणून महाविकास आघाडीला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले”; काँग्रेस नेत्याचा रोख कुणाकडे?

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य”; काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर