शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : Kasba By Election: तरुण पिढीने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे

पुणे : Kasba By Elelction: मतदान करा अन् मोफत पुस्तक मिळवा; कसब्यात अनोखा उपक्रम

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल”; आदित्य ठाकरेंना विश्वास

पुणे : Kasba By Election | सत्तेतील २८ वर्षांत पुण्येश्वर आठवले नाही का? महाविकास आघाडीचा सवाल

पुणे : Kasba By Election | निष्ठा काय असते ते मुक्ताताई आणि गिरीश बापटांनी दाखवलं- एकनाथ शिंदे

पिंपरी -चिंचवड : लोकशाहीवर दरोडा पडला अन् शिवसेना पक्ष चोरीला गेला; जयंत पाटलांची टीका

पुणे : Kasba By Elelction: दगडूशेठच्या उत्सव प्रमुखाचा पाठिंबा रवींद्र धंगेकरांना? अक्षय गोडसे गडबडले

पुणे : कसब्यातील ३६ टक्के OBC समाज 'मविआ' च्या पाठीशी उभा राहणार; विजय वडेट्टीवारांचा विश्वास

पुणे : Kasba By Elelction: कसबा पोटनिवडणुकीत १० लाख रुपये अन् १२ हजारांची २३१ लिटर दारू जप्त

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शरद पवारांना ओळखायला १०० जन्म घ्यावे लागतील, फक्त २४ मिनिटांत मविआचा मार्ग मोकळा झाला”