शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकर-शरद पवारांची मुंबईत भेट; ‘वंचित’ महाविकास आघाडीत येणार? चर्चांना उधाण 

महाराष्ट्र : “आगामी १५ दिवसांत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारच”: संजय राऊतांचा मोठा दावा

महाराष्ट्र : Mumbai MVA Vajramuth Sabha Teaser : महाविकास आघाडीची 'वज्रमूठ’ सभा 1 मे रोजी मुंबईत, सभेचा टीझर जारी

नागपूर : नाईलाज होता तर त्याचवेळी बाहेर का पडले नाही?; नाना पटोलेंनी अजित पवारांना सुनावले

महाराष्ट्र : “अजित पवारांनी सातवेळा मोदींचे कौतुक केले, विचारधारा बदलली तर…”; शिंदे गटाचे सूचक विधान!

पुणे : महाविकास आघाडीचे नेतेच करताहेत अजितदादांना बदनाम - चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : Ajit Pawar: अजित पवारच ठरणार हुकुमाचा एक्का? कोर्टाचा निकाल काहीही लागो; उलथापालथीकडे सर्वांचे लक्ष

सांगली : सांगली बाजार समितीत शिवसेनेला डावलल्याने महाविकास आघाडीमध्ये भगदाड, अजितराव घोरपडेंच्या हकालपट्टीची मागणी

सांगली : सांगली बाजार समितीसाठी 'मविआ' विरुद्ध 'भाजप' थेट लढत

महाराष्ट्र : “विधानसभेच्या १८५, लोकसभेच्या ४० जागा आम्ही जिंकणार, हिंमत असेल तर...”; संजय राऊतांचे आव्हान