शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

नाशिक : APMC Election: मनमाड बाजार समितीचा निकाल हाती; अपक्षाने खातं उघडलं, शिंदे गटाला १ जागा

महाराष्ट्र : भावी मुख्यमंत्रिपदावरून मविआत पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता; NCP नं केला दावा

मुंबई : महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा; शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी

महाराष्ट्र : कुठे गड कायम, तर कुठे प्रस्थापितांना दे धक्का; बाजार समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निकाल जाहीर

यवतमाळ : चार बाजार समितींवर मविआचा झेंडा; झरी, कळंबमध्ये सर्व १८ जागांवर काँग्रेसचा एकतर्फी विजय

महाराष्ट्र : APMC Election Result 2023 : 'इथे गद्दारीला स्थान नाही...', कृ.उ.बा.स. निवडणुकांच्या निकालावरुन आदित्य ठाकरेंची टीका

धुळे : धुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व कायम

पुणे : महाविकास आघाडीत वरून शांतता आतून खदखद; अजित पवारांविषयी साशंकता

ठाणे : वज्रमूठ सभेला ठाण्यातून दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार

अमरावती : अमरावती बाजार समितीत महाविकास आघाडीचा कब्जा, भाजप, शिंदे सेना, रवि राणा यांच्या शेतकरी पॅनलचा सुपडा साफ