शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले…

छत्रपती संभाजीनगर : तिन्ही पक्षातील नेत्यांची नसती बडबड; ना राहील महाविकास आघाडी ना वज्रमूठ: संदीपान भुमरे

महाराष्ट्र : “संजय राऊत आणि नाना पटोलेंनी आमच्या पक्षात लक्ष घालू नये”; राष्ट्रवादीच्या नेत्याने सुनावले

सिंधुदूर्ग : कणकवली नगरपंचायतीत सुलभ शौचालयाच्या कामात मोठा भ्रष्टाचार, सुशांत नाईक यांचा आरोप

महाराष्ट्र : वज्रमूठ सभांबाबत काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची अपडेट; म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि NCP नेते...”

महाराष्ट्र : …म्हणून जोरदार प्रतिसादानंतरही वज्रमुठ सभा थांबवल्या, अखेर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं खरं कारण

मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राजीनाम्याने मविआवर होणार परिणाम? 

महाराष्ट्र : शरद पवारांच्या निवृत्तीमुळे मविआची वज्रमूठ सैल? पुढील तिन्ही सभा रद्द; चर्चांना उधाण

मुंबई : पवारांचा राजीनामा अन् पुण्यातील वज्रमुठ सभेवर प्रश्नचिन्ह; नाना पटोलेंचं मोठं विधान

पुणे : Sharad Pawar | शरद पवारांच्या निर्णयाने पुण्यातील पदाधिकाऱ्यांना धक्का; मविआतही अस्वस्थता