शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

सोलापूर : संविधानिक व्यवस्था फक्त काँग्रेसच सांभाळू शकते - नाना पटोले 

महाराष्ट्र : “मविआमध्ये राष्ट्रवादी आता मोठा भाऊ”; अजितदादांच्या विधानावर संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले...

महाराष्ट्र : “कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात BJPचा पराभव करुन काँग्रेस सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा

महाराष्ट्र : “वंचित बहुजन आघाडीला मविआत नेण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची”; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : चर्चेआधीच मविआत जागा वाटपावरून तिढा; संजय राऊत यांच्या विधानावरून कलगीतुरा

नांदेड : फडणवीसांना बोलू द्या, त्यांच्या बोलण्याने आमच्या जागा वाढतात; संजय राऊत यांचा पलटवार

पुणे : याचसाठी केला होता अट्टाहास, बैलगाडा शर्यतींवर लवकरच चित्रपट; अमोल कोल्हेंची घोषणा

पुणे : Pune: ‘मविआ’च्या नेत्यांचं सूत जुळल्याने इच्छुकांचं वाढलं टेन्शन; बंडखोरी रोखण्याचे आवाहन

नांदेड : महाविकास आघाडीत जागावाटपाचं सूत्र ठरल्याची चर्चा निरर्थक; अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण

संपादकीय : कर्नाटक आणि ‘वज्रमूठ’; ...अशावेळी संधीचे सोने करणार नाहीत ते शरद पवार कसले?