लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
नागपूरमध्ये लंडनसारखं वातावरण, काहीजण...; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Nagpur Winter Session - Deputy CM Eknath Shinde target Maha Vikas Aghadi leaders including Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरमध्ये लंडनसारखं वातावरण, काहीजण...; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

कौतुक करता आलं नाही तरी चालेल, पण खोटेनाटे आरोप करून महाराष्ट्राला बदनाम करू नका असं आवाहन एकनाथ शिंदेंनी विरोधकांना केले.  ...

बाबासाहेब आमचेच; सत्ताधारी, विरोधकांमध्ये लागली स्पर्धा - Marathi News | dr babasaheb ambedkar is ours the competition between the ruling party and the opposition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाबासाहेब आमचेच; सत्ताधारी, विरोधकांमध्ये लागली स्पर्धा

विधानसभेत बाबासाहेबांचे पोस्टर, 'जय भीम'चे नारे। दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप : कामकाज तहकूब ...

काँग्रेसला सोडून स्ववबळावर लढा! उद्धवसेनेच्या ‘शिव सर्वेक्षण’ यात्रेत गटप्रमुखांची भूमिका - Marathi News | leave Congress and fight on your own the role of group leaders in uddhav sena shiv survekshan yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसला सोडून स्ववबळावर लढा! उद्धवसेनेच्या ‘शिव सर्वेक्षण’ यात्रेत गटप्रमुखांची भूमिका

उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी निरीक्षकांची बैठक बोलावली आहे. यानंतर ठाकरे प्रत्येक शाखेला भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. ...

बाबासाहेबांच्या अपमानावरून विरोधक-शिंदेसेना आमनेसामने; महाविकास आघाडीचे आंदोलन - Marathi News | opposition shinde sena face to face over insult to dr babasaheb ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाबासाहेबांच्या अपमानावरून विरोधक-शिंदेसेना आमनेसामने; महाविकास आघाडीचे आंदोलन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून दोन दिवसांपासून विधिमंडळाच्या बाहेर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ...

"परभणी, बीडमधील घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाला कलंक लावणाऱ्या’’, नाना पटोले यांची टीका - Marathi News | Maharashtra Assembly Winter Session: "The incidents in Parbhani and Beed tarnish the name of progressive Maharashtra," says Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''परभणी, बीडमधील घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाला कलंक लावणाऱ्या’’, नाना पटोलेंची टीका

Maharashtra Assembly Winter Session: परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. राजकीय आशीर्वादाने महाराष्ट्रात सुरु असलेल्या गुंडार ...

...हा एक प्रकारचा 'राजद्रोह'च आहे; EVM वरून CM देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Nagpur Winter Session 2024 - CM Devendra Fadnavis reply to Mahavikas Aghadi expressing doubts over EVM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...हा एक प्रकारचा 'राजद्रोह'च आहे; EVM वरून CM देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

बॅलेट व्होटिंगमध्ये लोकांना धमकावून राष्ट्रवादी शरद पवार गटाला मतदान करण्याची धमकी दिली जात होती असा आरोप मारकडवाडी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केला. ...

"काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी"; आदित्य ठाकरे संतापले - Marathi News | "Congress party leaders should explain to their MLAs"; Aditya Thackeray gets angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी"; आदित्य ठाकरे संतापले

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरून काँग्रेसच्या आमदाराने मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे (युबीटी) आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसने आमदारांना समज द्यावी, असे ठाकरे म्हणाले. ...

"शरद पवार कधी काय निर्णय घेतील, हे...; जेव्हा 'ते' सर्वजण शांत असतात, तेव्हा समजायचं वादळ निर्माण होणार" - Marathi News | When 'they' are all quiet, then it seems like a storm will break out, Shiv sena leader Sanjay shirsat commented about Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार कधी काय निर्णय घेतील, हे...; जेव्हा 'ते' सर्वजण शांत असतात, तेव्हा समजायचं वादळ निर्माण होणार"

शरद पवार कधी काय निर्णय घेतील, हे अधिवेशनाच्या नंतर किंवा त्याच्या आतच तुम्हाला कळेल, असे शिवसेना (ES) नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे... ...