शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

सांगली : Sangli Municipal Election 2026: दोन्ही राष्ट्रवादी-काँग्रेसचा छुपा समझोता, भाजप स्वबळावर; कोण किती जागा लढवणार..वाचा

जालना : महायुतीत फूट, मित्रपक्ष आमने-सामने; महाविकास आघाडीची मोट कायम !

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: काँग्रेसचे ‘एकला चलो रे..!’; पिंपरीत स्वबळावर लढवणार १२८ पैकी केवळ ५८ जागा

पुणे : PMC Election 2026: पुण्यात ३०४१ जणांना नगरसेवक व्हायचंय; १६५ जागांसाठी तब्बल ३०४१ उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर : सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या

वसई विरार : विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा

पुणे : PMC Election 2026: पुण्यात ७४३ लोकांना निवडणूक लढवायची; काल दिवसभरात तब्बल ६९४ उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले

ठाणे : अर्ज भरण्यासाठी आता उरले अवघे काही तास; एबी फॉर्म मिळेल का?

ठाणे : होमपीचवर युतीचे प्रयत्न, मिरा-भाईंदरचं घोंगडं भिजत