शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

नागपूर : उद्योगासंदर्भात गेल्या अडीच वर्षात काय झालं? श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार - मुनगंटीवार

मुंबई : Devendra Fadnavis: “महाराष्ट्रात येणारा गुंतवणुकीचा बाप कुणी रोखला”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

महाराष्ट्र : BJP vs Mahavikas Aghadi: वर्षभरापूर्वीच गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पावरून टीका म्हणजे स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न!

कोल्हापूर : ..त्यासाठी आमचे सरकार यावे लागले; मंत्री दीपक केसरकरांचा महाविकास आघाडीला टोला

सांगली : कवलापूर विमानतळ जागेत आघाडी सरकारने मोठा घोटाळा केला, पृथ्वीराज पवारांचा आरोप

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भविष्यातील निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून बैठकीत निर्णय, पक्षनिरीक्षकाची माहिती 

मुंबई : छगन भुजबळांना जबाबदारी द्यायला हवी होती; आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं विधान

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचा जागतिक पातळीवर गौरव, मात्र सरकार कपटाने पाडण्यात आलं; जयंत पाटील यांचा आरोप

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, पण...”; नाथाभाऊंनी सांगितली ‘मन की बात’

मुंबई : Dasara Melava: “मुख्यमंत्र्याचे भाषण फारच सुमार दर्जाचे! वक्तृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही”