सफाई कामगारांना १९३३ च्या त्या काळात सामान्य विहिरीतील पाणी पिण्यास मज्जाव होता. या विरोधात लढा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी पुढाकार घेतला. रामबाग येथील बोरकरनगर परिसरात विशेष आंदोलन उभे केले. ८ नोव्हेंबर १९३३ रोजी या विहिरीचे त्यांनी लोकार्पण केले. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून सावली येथे १९२५ रोजी खादी कार्यालय सुरू झाले. या घटनेला ९४ वर्षे झाली. १४ नोव्हेंबर १९३३ रोजी गांधींची पावले सावलीच्या मातीला स्पर्श झाली. ...
असहकार आंदोलन व अपृश्यता निर्मूलन या दोन उद्दिष्ठांसाठी गांधीजींनी ४ फेब्रुवारी १९२७ व १४ नोव्हेंबर १९३३ रोजी चंद्रपूरला भेट दिली. या दोन्ही भेटीत तत्कालीन चांदा नगर परिषदच्या वतीने गांधीजींना गौरवपत्र प्रदान करण्यात आले होते. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त येथील कुसुमाग्रज स्मारकात आयोजित गांधी उत्सव कार्यक्र माचे आणि गांधी चित्र प्रदर्शनाचे उद््घाटन ज्येष्ठ गांधीवादी प्रा. वासंती सोर यांच्या हस्ते झाले. ...
राष्टपिता महात्मा गांधी यांची १५०वी जयंती येत्या दि. २ आॅक्टोबर रोजी साजरी होणार असून, त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे कार्यक्रम देशभरात होणार आहेत. महात्मा गांधींच्या संकल्पनेतील ‘नई तालीम’ शिक्षणप्रणालीचा प्रसार व्हावा, त्यांच्या ...