पुणे : राष्ट्रीय स्मारक असलेल्या आगाखान पॅलेसच्या परिसरातील महात्मा गांधीनी फुलवलेली बाग पाण्याअभावी कोमेजली होती. पाणीपट्टीची थकबाकी न भरल्याने ... ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्या आगाखान पॅलेसमध्ये सहा वर्षे राजकैदी म्हणून राहिले होते. त्या पॅलेसमध्ये परिसरात त्यांनी फुलवलेली बाग पाण्याअभावी पूर्णपणे कोमेजली आहे. ( सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे ) ...