लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महात्मा गांधी

महात्मा गांधी

Mahatma gandhi, Latest Marathi News

बापूंच्या चुकीमुळे झाली देशाची फाळणी, नेहरू-जिनांना ADC बनवून चूक केली - RSS नेते इंद्रेश कुमार - Marathi News | rss leader indresh kumar comment on mahatma gandhi and Partition on india in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापूंच्या चुकीमुळे झाली देशाची फाळणी, नेहरू-जिनांना ADC बनवून चूक केली - RSS नेते इंद्रेश कुमार

इंद्रेश कुमारांनी अशा प्रकारचे भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारची वक्यव्य केली आहेत. ...

'सेवाग्राम' जागितक पर्यटन नसून मोठा विचार, सुप्रिया सुळेंनी घेतला बापूंचा आशीर्वाद - Marathi News | 'Sevagram' is not a world tourism but a big idea, blessed Supriya Sule by mahatma gandhi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'सेवाग्राम' जागितक पर्यटन नसून मोठा विचार, सुप्रिया सुळेंनी घेतला बापूंचा आशीर्वाद

जागतिक पर्यटनाचा दर्जा‌ सेवाग्राम आश्रमला मिळाला नाही, या विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या सेवाग्राम आश्रम हे जागतिक पर्यटन नसून मोठा विचार आहे. ...

चलनी नोटांवर रविंद्रनाथ टॅगोर अन् कलामांचा फोटो? RBI ने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Photo of Tagore And kalam on currency notes except mahatma gandhi? Explanation given by RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चलनी नोटांवर रविंद्रनाथ टॅगोर अन् कलामांचा फोटो? RBI ने दिलं स्पष्टीकरण

आरबीआयकडे नोटांवरील फोटो बदलण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, असे दयाल यांनी सांगितले ...

RBI On Currency Notes: नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटो हटवणार? RBI दिली महत्वाची माहिती - Marathi News | RBI On Currency Notes: Will Mahatma Gandhi's photo be removed from notes? Important information provided by RBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटो हटवणार? RBI दिली महत्वाची माहिती

RBI On Currency Notes: अर्थ मंत्रालय आणि RBI रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांचे फोटो नोटांवर लावणार असल्याच्या बातम्या काही मीडियामध्ये आल्या होत्या. ...

गांधी, पटेल यांच्या स्वप्नातील भारत बनविण्यासाठी केले प्रामाणिक प्रयत्न- पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Mahatma Gandhi, Vallbhbhai Patel's sincere efforts to make India the dream - Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी, पटेल यांच्या स्वप्नातील भारत बनविण्यासाठी केले प्रामाणिक प्रयत्न- पंतप्रधान नरेंद्र मोदी

गुजरातमध्ये २०० बेडच्या हॉस्पिटलचे उद्घाटन ...

बंडातात्या कराडकरांची जीभ घसरली! म्हणाले, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधींचा अहिंसा मार्ग... - Marathi News | bandatatya karadkar tongue slipped and he said mahatma gandhi non violence was the wrong way to get freedom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंडातात्या कराडकरांची जीभ घसरली! म्हणाले, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधींचा अहिंसा मार्ग...

स्वातंत्र्य महात्मा गांधींच्या अहींसा तत्वात नाही हे वेळीच ओळखून भगतसिंगानी गांधींचा मार्ग सोडून क्रांतीची मशाल हाती घेतली ...

Aga Khan Palace: आगाखान पॅलेसमधील बाग पुन्हा फुलणार; महापालिकेने उपलब्ध करून दिला 'हा' पर्याय - Marathi News | Aga Khan Palace management ready to fill up the stagnant water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Aga Khan Palace: आगाखान पॅलेसमधील बाग पुन्हा फुलणार; महापालिकेने उपलब्ध करून दिला 'हा' पर्याय

पुणे : राष्ट्रीय स्मारक असलेल्या आगाखान पॅलेसच्या परिसरातील महात्मा गांधीनी फुलवलेली बाग पाण्याअभावी कोमेजली होती. पाणीपट्टीची थकबाकी न भरल्याने ... ...

Photos: महात्मा गांधीजींनी फुलवलेली बाग पाण्याविना कोमेजली - Marathi News | Mahatma Gandhi flowering garden aga khan palace withered without water | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Photos: महात्मा गांधीजींनी फुलवलेली बाग पाण्याविना कोमेजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्या आगाखान पॅलेसमध्ये सहा वर्षे राजकैदी म्हणून राहिले होते. त्या पॅलेसमध्ये परिसरात त्यांनी फुलवलेली बाग पाण्याअभावी पूर्णपणे कोमेजली आहे. ( सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे ) ...