महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग होता. राष्टÑीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांची प्रेरणा व प्रोत्साहन या हत्येसाठी होते, असा आरोप तुषार गांधी यांनी केला. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात नथुराम गोडसे, नारायण आपटे यशस्वी झाले असले तरी त्यापूर्वी त्यांनी गांधीजींना मारण्यासाठी सहावेळा हल्ले केले होते. यापैकी चार हल्ल्यात प्रत्यक्ष नथुरामचा सहभाग होता. विशेष म्हणजे सर्व हल्ल्यांच्या मुळाशी प ...
महात्मा गांधींनी भारताला अनेक आंदोलनाद्वारे राष्ट्रीयत्वाची भावना दिली. लोकशक्ती उभी केली. गुलामगिरीला जबाबदार आपणच सांगत, गुलामी मानसिकतेतून भारताला यशस्वीरीत्या बाहेर काढून आत्मभान दिले. पाश्चिमात्य संस्कृती मनुष्यहिताची नसून सत्यानाशकारक कशी हे आप ...
वसंत व्याख्यानमालेत जालियनवाला बाग स्मृतिशताब्दी एका हत्याकांडाची या विषयावर आनंद हर्डीकर यांचे व्याख्यान आयाेजित करण्यात आले हाेते. यावेळी त्यांच्या गांधीजींबाबतच्या वक्तव्यावर श्राेत्यांनी आक्षेप घेतला. ...