लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महात्मा गांधी

महात्मा गांधी, मराठी बातम्या

Mahatma gandhi, Latest Marathi News

'ते' गांधीजींना हटवून RSSला देशाचं प्रतीक बनवू पाहतायत- सोनिया गांधी - Marathi News | sonia gandhi attacks on rss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ते' गांधीजींना हटवून RSSला देशाचं प्रतीक बनवू पाहतायत- सोनिया गांधी

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...

काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून कार्य केल्यास त्यांचे भविष्य चांगले - Marathi News | If Congress acts with contemplation of Gandhi character, his future will be good | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून कार्य केल्यास त्यांचे भविष्य चांगले

काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून तसूभर जरी काम केल्यास काँग्रेसचे भविष्य चांगले राहील, अशी टीका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ...

केवळ बापूंच्या स्मरणासाठी ९२ वर्षांपासून पलंगाची देखभाल - Marathi News | Bed maintenance for the memory of Bapu only for 90 years | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केवळ बापूंच्या स्मरणासाठी ९२ वर्षांपासून पलंगाची देखभाल

महात्मा गांधींनी घेतली होती बैठक; वळसंगच्या तिसºया पिढीतील मेलकेरी कुटुंबाची अशीही सेवा ...

अकोल्याच्या मश्रुवाला कुटुंबीयांशी जुळलाय महात्मा गांधींचा स्नेहबंध! - Marathi News | Akola's Mashruvala family related to Mahatma Gandhi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या मश्रुवाला कुटुंबीयांशी जुळलाय महात्मा गांधींचा स्नेहबंध!

मश्रुवाला कुटुंबीयांचे बापूजी व्याही होते आणि तोच स्नेहबंध गांधी-मश्रुवाला कुटुंबीयांनी अद्यापही जोपासला आहे. ...

पूर्णेत झाले होते गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन; वाघोली बनले गांधीग्राम! - Marathi News | Gandhi's bones were immersed in Pune; Gandhigram becomes Wagholi! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पूर्णेत झाले होते गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन; वाघोली बनले गांधीग्राम!

महात्मा गांधींच्या अस्थिंचे विसर्जन पूर्णा नदीत केल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ वाघोली गावाला गांधीग्राम हे नाव पडले. ...

पुण्यात झाला होता गांधीजींवर हल्ला - Marathi News | attacked on mahatma Gandhi in the Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात झाला होता गांधीजींवर हल्ला

असे वाचले होते गांधीजी.... ...

ससूनमध्ये विजांच्या प्रकाशात गांधीजींवर झाली होती ‘शस्त्रक्रिया’ - Marathi News | 'Surgery' on gandhiji in Sassoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये विजांच्या प्रकाशात गांधीजींवर झाली होती ‘शस्त्रक्रिया’

बावीस महिन्यांच्या तुरुंगातील जीवनाचा गांधीजींच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाला. ...

बापूच्या सिनेमात ‘बाबूजी’ला मिळाला होता रोल! मानधनाची रक्कम ऐकून बसला होता मोठा धक्का!! - Marathi News | aloknath grabbed the role in mahatma gandhi role and got massive amount of fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापूच्या सिनेमात ‘बाबूजी’ला मिळाला होता रोल! मानधनाची रक्कम ऐकून बसला होता मोठा धक्का!!

१९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटाने संपूर्ण जगभर प्रचंड लोकप्रियता मिळविली. ‘गांधी’ चित्रपटासाठी ११ वर्गांमध्ये ऑस्कर नामांकने मिळाली होती. त्यानंतर ‘गांधी’ने आठ वर्गांमध्ये ‘ऑस्कर’ पटकावले. ...