लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महात्मा गांधी

महात्मा गांधी, मराठी बातम्या

Mahatma gandhi, Latest Marathi News

अकोल्याच्या कालीचरण महाराजाविरोधात FIR दाखल, महात्मा गांधी यांचा केला अवमान  - Marathi News | A case has been registered against Kalicharan Maharaj of Akola for insulting Mahatma Gandhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोल्याच्या कालीचरण महाराजाविरोधात FIR दाखल, महात्मा गांधी यांचा केला अवमान 

FIR against religious leader Kalicharan Maharaj : रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी कालीचरण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

“गांधी जयंतीच्या दिवशी गोडसेचा जयघोष करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे”: वरुण गांधी - Marathi News | bjp varun gandhi criticised modi govt over mahatma gandhi and nathuram godse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“गांधी जयंतीच्या दिवशी गोडसेचा जयघोष करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे”: वरुण गांधी

आता जय श्रीराम नाही, तर जय हिंद म्हणायची वेळी आली आहे, असे वरुण गांधी यांनी म्हटले आहे. ...

"कोणाचे तळवे चाटून कंगनाला पद्मश्री मिळालाय, ते दिल्लीत सगळ्यांना माहित्येय" - Marathi News | shiv sena mp krupal tumane makes controversial statement about kangana ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणाचे तळवे चाटून कंगनाला पद्मश्री मिळालाय, ते दिल्लीत सगळ्यांना माहित्येय"

देशाच्या स्वातंत्र्याला भीक म्हणणाऱ्या, महात्मा गांधींवर टीका करणाऱ्या कंगनावर टीका करताना शिवसेना खासदाराचं वादग्रस्त विधान ...

Kangana Ranaut: “दुसरा गाल पुढे करायला हिंमत लागते, आरोप करणारे भित्रट”; तुषार गांधींनी कंगनाला सुनावले - Marathi News | tushar gandhi slams kangana ranaut over mahatma gandhi statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“दुसरा गाल पुढे करायला हिंमत लागते, आरोप करणारे भित्रट”; तुषार गांधींनी कंगनाला सुनावले

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस यांनी कंगनाला फटकारल्यानंतर आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी कंगनाला सुनावले आहे. ...

कंगनाला फार महत्व देऊ नये, तिची तितकी लायकी नाही : खासदार कृपाल तुमाने - Marathi News | MP krupal Tumane on kangana ranaut controversial statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंगनाला फार महत्व देऊ नये, तिची तितकी लायकी नाही : खासदार कृपाल तुमाने

महात्मा गांधींबद्दल बोलण्याची कंगनाची लायकी नाही, ती तुच्छ महिला असून अशा बाईबद्दल मला बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. ...

Anita Bose: “महात्मा गांधी हे नेताजींसह अनेकांचे प्रेरणास्थान”; अनिता बोस यांचे कंगनाला प्रत्युत्तर - Marathi News | subhas chandra bose daughter anita bose reacts kangana ranaut mahatma gandhi and netaji comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“महात्मा गांधी हे नेताजींसह अनेकांचे प्रेरणास्थान”; अनिता बोस यांचे कंगनाला प्रत्युत्तर

Anita Bose: महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते. पण नेताजींनी नेहमीत गांधीजींचा आदर केला, असे अनिता बोस यांनी म्हटले आहे. ...

आजचा अग्रलेख - कंगनाच्या शापाने गांधी कसा मरेल? - Marathi News | Lokmat editorial - How will Gandhi die under Kangana's curse? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - कंगनाच्या शापाने गांधी कसा मरेल?

अंगावर पंचा, हातात काठी अशा वेशातल्या महात्म्याच्या पाठीशी कोटीकोटींच्या संख्येने उभ्या राहणाऱ्या सामान्य भारतीयांचे सामूहिक शहाणपण सिनेमातील फालतूपणाच्या पातळीवर अजूनतरी गेलेले नाही, याबद्दल नि:शंक असावे. ...

Kangana Ranaut: “गांधींनी कधीही भगतसिंग, नेताजींना पाठिंबा दिला नाही, थप्पड खाऊन स्वातंत्र्य मिळत नाही”: कंगना रणौत - Marathi News | kangana ranaut said mahatma gandhi never supported bhagat singh or netaji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“गांधींनी कधीही भगतसिंग, नेताजींना पाठिंबा दिला नाही, थप्पड खाऊन स्वातंत्र्य मिळत नाही”: कंगना रणौत

Kangana Ranaut: कंगनाच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवरील मेसेजसनंतर पुन्हा नवा वाद निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. ...