लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महात्मा गांधी

महात्मा गांधी, मराठी बातम्या

Mahatma gandhi, Latest Marathi News

माझ्या मनात गांधींबद्दल द्वेष, कालीचरणने व्हिडिओतून पुन्हा गरळ ओकली - Marathi News | Hatred for mahatma Gandhi in my mind, Kalicharan vomited again by video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या मनात गांधींबद्दल द्वेष, कालीचरणने व्हिडिओतून पुन्हा गरळ ओकली

अकोल्याच्या कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) याने धर्म संसदेतील एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे ...

Kalicharan Maharaj: कालीचरण महाराजचे मूळ नाव 'अभिजीत सराग'; २०१७मध्ये निवडणूकही लढवली! - Marathi News | The original name of Kalicharan Maharaj was Abhijeet Sarag; Lets know all about | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कालीचरण महाराजचे मूळ नाव 'अभिजीत सराग'; २०१७मध्ये निवडणूकही लढवली!

कालीचरण महाराज हा मूळचा अकोल्याचा रहिवाशी आहे. अकोला जुने शहरातील शिवाजीनगर भागातल्या भावसार पंचबंगल्याजवळ त्याचे कुटुंबीय राहतो. ...

सनातनी कालीचरणला अटक करा अन् ठेचून काढा, जितेंद्र आव्हाडांचा संताप - Marathi News | Arrest sanatani Kalicharan and get rid of him, Jitendra Awhad's anger about dharm sansad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातनी कालीचरणला अटक करा अन् ठेचून काढा, जितेंद्र आव्हाडांचा संताप

महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशभरातून कालीचरण महाराजावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"गुंडांनी जर भगवी वस्त्र धारण केली तर त्यांना संत म्हणता येणार नाही"; कालीचरण महाराजावर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल - Marathi News | chhattisgarh cm Bhupesh Baghel on dharam sansad controversy Kalicharan Maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गुंडांनी जर भगवी वस्त्र धारण केली तर त्यांना संत म्हणता येणार नाही"

Bhupesh Baghel And Kalicharan Maharaj : महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अधर्मसंसदांचा विखार! नाचणारी भुते बाटलीत बंद करा  - Marathi News | Kalicharan Maharaj for criticising Mahatma Gandhi at Raipur Dharma Sansad | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अधर्मसंसदांचा विखार! नाचणारी भुते बाटलीत बंद करा 

Dharma Sansad : धर्मसंसदांमध्ये नाचणारी भुते बाटलीत म्हणजे त्यांच्या मठांमध्ये बंद करा. लोकांना शांतपणे जगू द्या. ...

'मोदी सरकार आल्यावर महात्मा गांधींना शिवीगाळ करण्याचा कार्यक्रम सुरू झालाय' - Marathi News | 'After Modi government came, the program of insulting Mahatma Gandhi started', nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदी सरकार आल्यावर महात्मा गांधींना शिवीगाळ करण्याचा कार्यक्रम सुरू झालाय'

कालिचरण महाराज अकोल्याचे असल्याची प्राथमिक माहिती असल्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांकडे या महाराजांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करणार असल्याचे नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली ...

'तुम्ही माझ्या विचारांना कैद करू शकत नाही', 'त्या' वक्तव्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया - Marathi News | Rahul Gandhi's reaction after kalicharan maharaj's statement on mahatma gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही माझ्या विचारांना कैद करू शकत नाही', 'त्या' वक्तव्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

रायपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींविरोधात अवमानजनक वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच प्रकरणावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ...

Nawab Malik : "अकोल्याचा कालीचरण महाराज हा फर्जीबाबा; त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा!" - Marathi News | NCP Nawab Malik Slams Kalicharan Maharaj for criticising Mahatma Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अकोल्याचा कालीचरण महाराज हा फर्जीबाबा; त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा!"

NCP Nawab Malik Slams Kalicharan Maharaj : नवाब मलिक यांनीही कालीचरण महाराजावर हल्लाबोल केला आहे. ...