माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. Read More
भगवान शंकराच्या आराधनेतील महत्त्वाचा दिवस असलेली महाशिवरात्री आज, शुक्रवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची शिवदर्शनासाठी गर्दी झाली होती. ...
यड्राव येथील श्री ओंकारेश्वर मंदिर मध्ये महाशिवरात्री निमित्त संतत दुग्ध अभिषेक, शिवनाम जप,शिवलीलामृत पठण यासह विविध धार्मिक विधी उत्साहात पार पडले सकाळपासून महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. ...