लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाशिवरात्री

महाशिवरात्री, मराठी बातम्या

Mahashivratri, Latest Marathi News

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.
Read More
Mahashivratri 2022 fasting rules : महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर चालते का? वाचा या उपवासाला काय खायचं काय नाही  - Marathi News | Mahashivratri 2022 fasting rules : Mahashivratri fasting rules vidhi importance benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खायचं काय नाही; व्रताचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी वाचा नियम 

Mahashivratri 2022 fasting rules : या खास प्रसंगी देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी लोक उपवास करतात. अशावेळी आपला उपवास सफळ होण्यासाठी उपवासाला काय खायचं काय खाऊ नये असा प्रश्न अनेकांना पडतो. ...

महाशिवरात्रीचा उपवास करताना ५ गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर उपवास करून आजारपणाची.. - Marathi News | 5 things to remember while fasting Mahashivaratri! Otherwise Illness by fasting .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महाशिवरात्रीचा उपवास करताना ५ गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर उपवास करून आजारपणाची..

उपवासाच्या नावाखाली आपण पोटाला ताण दिला तर त्याचे आरोग्यावर चुकीचे परिणाम दिसून येतात. पाहूयात उपवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ...

Maha Shivratri 2022 : शिव शंकराप्रमाणे आपल्यालाही तिसरा डोळा आहे, तो कार्यान्वित कसा करावा हे सांगताहेत सद्गुरू! - Marathi News | Maha Shivratri 2022: Like Shiv Shankara, we also have a third eye, Sadguru is telling us how to operate it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Maha Shivratri 2022 : शिव शंकराप्रमाणे आपल्यालाही तिसरा डोळा आहे, तो कार्यान्वित कसा करावा हे सांगताहेत सद्गुरू!

Maha Shivratri 2022: तिसरा डोळा केवळ प्रलय घडवण्यासाठी नाही, तर वाईट वृत्तीचा, विचारांचा, विकारांचा नाश करण्यासाठी आहे. ...

औंढा नागनाथची महाशिवरात्र यात्रा रद्द; मात्र भाविकांना मिळणार दर्शनाचा लाभ - Marathi News | Aundha Nagnath's Mahashivratra Yatra canceled; But devotees will get the benefit of Darshan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा नागनाथची महाशिवरात्र यात्रा रद्द; मात्र भाविकांना मिळणार दर्शनाचा लाभ

या काळामध्ये मंदिर नेहमीप्रमाणे भाविकांच्या दर्शनासाठी उघडे राहणार ...

Maha Shivratri 2022 : शिवरात्री दर महिन्यात येते, तरी महाशिवरात्री वेगळी का? दोहोंमध्ये नेमका काय फरक आहे जाणून घ्या - Marathi News | Maha Shivratri 2022: Shivaratri comes every month, but why is Mahashivaratri different? Find out exactly what the difference is between the two | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Maha Shivratri 2022 : शिवरात्री दर महिन्यात येते, तरी महाशिवरात्री वेगळी का? दोहोंमध्ये नेमका काय फरक आहे जाणून घ्या

Maha Shivratri 2022 : नकळत घडलेल्या भक्तीतून चित्रभानूला शिवलोक मिळू शकते, तर जाणीवपूर्वक केलेल्या उपासनेमुळे आपला जीव परलोकात जाताना शिवाशी एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही. ...

Holidays List : मार्च महिन्यात होळी-महाशिवरात्रीची सुट्टी, एकूण 13 दिवस बंद राहणार बँका - Marathi News | Banks will be closed on holi and maha shivaratri in march Bank holidays in March 2022 list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Holidays List : मार्च महिन्यात होळी-महाशिवरात्रीची सुट्टी, एकूण 13 दिवस बंद राहणार बँका

आरबीआय ही बँकांची नियामक. आरबीआय प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीला बँकांच्या संपूर्ण वर्षभरातील सुट्ट्यांची लिस्ट जारी करते. ...

Maha Shivratri 2022 : वास्तू दोष दूर करायचे असतील तर महाशिवरात्रीला करा वास्तू शास्त्रात दिलेले 'हे' उपाय! - Marathi News | Maha Shivratri 2022: If you want to get rid of Vastu defects, then do these solution on Mahashivaratri. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Maha Shivratri 2022 : वास्तू दोष दूर करायचे असतील तर महाशिवरात्रीला करा वास्तू शास्त्रात दिलेले 'हे' उपाय!

Maha Shivratri 2022 : यंदा महाशिवरात्री १ मार्च रोजी साजरी होणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. अशा परिस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात हे आपण जाणून घेणार आहोत. ...

Maha Shivratri 2022: महाशिवरात्रीला अशा पद्धतीनं अर्पण करा बेलपत्र, जाणून घ्या बेल तोडण्याची योग्य पद्धत - Marathi News | Maha Shivratri 2022 Know the right way to break Bel Patra on Mahashivratri and offer it to Lord Shiva | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महाशिवरात्रीला अशा पद्धतीनं अर्पण करा बेलपत्र, जाणून घ्या बेल तोडण्याची योग्य पद्धत

Maha Shivratri 2022: महाशिवरात्री संपूर्ण देशभर शिवभक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवभक्तांमध्ये संपूर्ण वर्षभर महाशिवरात्रीची उत्सुकता लागून राहिलेली असते. ...