शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra मध्ये हास्याचा उडाला बार | Lokmat CNX Filmy

फिल्मी : स्पर्धकाने Prajakta Mali ची विकेटच काढली | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat CNX Filmy

फिल्मी : कॉमेडीचा डोस, सईचा फूल टॉस | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmay CNX Filmy

फिल्मी : लॉकडाऊनमध्ये टेंशन खल्लास | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmay CNX Filmy

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra मध्ये भरली ‘कॉमेडीची शाळा‘ | Lokmat CNX Filmy

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra मध्ये जेव्हा नवरदेवाची होते फजिती | Lokmat CNX Filmy

फिल्मी : Maharashtrachi Hasyajatra मध्ये सुरेलीने राजाला केले घायाळ | Prasad Khandekar & Namrata Sambherao

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra मध्ये विनोदविरांच्या भन्नाट आयडिया | Lokmat CNX Filmy

फिल्मी : फूल टू धमाल, टेन्शन खल्लास | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat CNX Filmy

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra कार्यक्रमात चार्ली चॅप्लिन बनून कोण येते तेव्हा काय होते? Sameer Chaugule