शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : Namrata Sambherao Comedy | नम्रताची अतरंगी 'लाॅली' मंचावर अवतरते तेव्हा | Maharashtrachi Hasya Jatra

फिल्मी : Prasad Khandekar Son Reaction | Maharashtrachi Hasya Jarta बघून प्रसादच्या मुलाची धमाल रिएक्शन

फिल्मी : Maharashtrachi Hasyajatra | घर भाड्यासठी मोरे कुटुंबाने आणले मालकांच्या नाकी नऊ | Lokmat Filmy

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra Onkar Bhojane Gaurav More | ओंकार भोजने बनवतोय गौरवचा धमाकेदार बायोपिक

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra Lolly Namrata Sambherao | प्रथमोपचार केंद्रात लाॅलीचा धिंगाणा

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra | 'हास्य जात्रा'च्या मंचावर सुसाट विनोदाचा धमाका | Lokmat Filmy

फिल्मी : 'आनंद पोटात माझ्या मायेना!', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळी झाली भलतीच खुश

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra | 'हास्य जत्रा'च्या मंचावर हास्य धमाका | Lokmat Filmy

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra Best Skits | 'हास्य जत्रा' मधील एकापेक्षा एक धमाकेदार MOMENTS

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra Team Felicitated By Uddhav Thackeray | Vishakha Subhedar &Samir Choughule