शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी अन् ओंंकारचा रोमॅंटिक फोटो, आस्ताद काळे म्हणतो 'ओंकार तुझ्याकडे जसा बघतोय...'

फिल्मी : चला हवा येऊ द्या अन् हास्यजत्रेची युती! स्नेहल शिदम-निखिल बनेचा 'रोमॅंटिक फोटो' व्हायरल

फिल्मी : विशाखा सुभेदारच्या या साडीचं आहे लता मंगेशकरांसोबत खास कनेक्शन, तब्बल १४ महिन्यांनंतर नेसली साडी

फिल्मी : लॉकडाऊनमधील प्यारवाली लव्हस्टोरी! विनोदाची राणी झाली सुमितची 'नवरी', पाहा त्यांचा वेडिंग अल्बम

फिल्मी : Vanita Kharat Wedding Video : वनीने सुमितसाठी घेतला झक्कास उखाणा..., पाहा, वनिता खरातच्या लग्नाचा धम्माल व्हिडीओ

फिल्मी : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, थाटात पार पडला विवाहसोहळा

फिल्मी : Exclusive : नवरी नटली ! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या लग्नातील माय-लेकीचा भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात आज बांधणार लग्नगाठ!; त्याआधी व्हायरल झाले हळदी सेरेमनीचे फोटो

फिल्मी : Vanita Kharat Wedding: क्या बात! प्राजक्ता माळीने वनिता खरातला दिलं लग्नाचं खास गिफ्ट, पाहा तर...!!

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्राफेम दिग्गज कलाकार राष्ट्रवादीत, अजित दादांनी पदही दिलं