शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : Onkar Bhojane : “ओंकार भोजनेचा सुनील ग्रोव्हर करून टाकला...”, ‘हास्यजत्रा’ सोडताच विनोदवीर झाला ट्रोल

फिल्मी : म्हणून विशाखा सुभेदारला सोडावी लागली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'?, अखेर कारण आलं समोर

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला दुसरा धक्का! ओंकार पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय विनोदी कलाकाराची शोमधून एक्झिट

फिल्मी : Prajakta Mali : लाडक्या ‘प्राजू’चे बालपणीचे फोटो पाहिलेत का? प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर व्हाल फिदा

फिल्मी : ए राज साहेब इथे राहतात ना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने सांगितला 'तो' अनुभव

फिल्मी : 'राजामाणूस भेटला', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातनं राज ठाकरेंच्या भेटीनंतर व्यक्त केली भावना

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला ओंकार भोजनेनं ठोकला रामराम!, मोठं कारण आलं समोर

फिल्मी : Shivali Parab: छोटा पॅकेट, बडा धमाका...! कधीही पाहिलं नसेल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचं इतकं बोल्ड रूप

फिल्मी : Gaurav More: गौरव मोरेच्या झुपकेदार केसाची रंजक कथा, आयुष्याला मिळाली कलाटणी

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाच्या दिवाळी विशेष भागात येणार प्रशांत दामले