शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : अत्यंत गोड, लाजाळू..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

फिल्मी : लव्ह यू बेबी..., निखिल बनेसाठी स्नेहल शिदमची खास पोस्ट; नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा

फिल्मी : “तुझी मुख्य भूमिका असलेला चित्रपट येतोय...”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावसाठी प्रसादची पोस्ट

फिल्मी : लाडकी मैत्रीण नम्रतासाठी वनिता खरातची खास पोस्ट, कॉमेडी क्वीनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

फिल्मी : प्रियदर्शनी इंदलकरच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री; फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

फिल्मी : ‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर...

फिल्मी : झुपकेदार केसांच्या गौरव मोरेचा झाला मेकओव्हर, नेटिझन्सनी केलेल्या धमाल कमेंट्स, म्हणाले- गरुडपुराणात....

फिल्मी : 'मीही हसत राहण्याचा प्रयत्न...' प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या हास्यकलाकार वनिता खरातची पोस्ट

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्री झाली कॅमेरासमोर बोल्ड; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

फिल्मी : गुडन्यूज! अरुण कदम झाले आजोबा, अभिनेत्याच्या लेकीने दिला बाळाला जन्म