शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : प्राजक्ता माळी सिंगापूरच्या बागेत..., आईसोबतचा व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : पृथ्वीक-शिवाली पहिल्यांदाच झाले रोमॅण्टिक; 'टिप टिप बरसा पानी'वर केला अफलातून डान्स

फिल्मी : 'हास्यजत्रेमध्ये बसून फक्त हसायचं काम असतं' अस म्हणतं ट्रोल करणाऱ्या सईचं सडेतोड उत्तर, म्हणाली...

फिल्मी : अशोक सराफ दक्षिणेत असते तर आज मुख्यमंत्री असते, राज ठाकरेंचा 'तो' व्हिडिओ गौरव मोरेने केला शेअर, म्हणाला...

फिल्मी : 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'चा आता विदेशात धिंगाणा; प्राजक्ता माळीसह टीम पोहोचली सिंगापूरला

फिल्मी : ललित कला केंद्रात विद्यार्थी कलावंतांवरील हल्ल्याचा प्रियदर्शिनीने व्यक्त केला निषेध; म्हणाली...

फिल्मी : निखिल बनेने घडवलं चाळ संस्कृतीचं दर्शन; म्हणतो, कामावरुन घरी येऊन रात्रभर...

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रोहित मानेच्या पत्नीने शेअर केले नव्या घरातील फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष

फिल्मी : शिवाली परबच्या सौंदर्याची हवा; खास फोटोशूट चर्चेत, पाहा फोटो

फिल्मी : गौरव मोरेचा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोला रामराम?, याबाबत अभिनेता म्हणाला...