शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : P फॉर प्रेम, P फॉर प्यार, प्रियदर्शनीने पृथ्विक प्रतापसाठी केलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी : नाही नाही…मी लग्न करत नाहीये, पण..., प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

फिल्मी : हास्यजत्रा फेम शिवाली परबचा ‘तू मेरा तू मेरा हीरो नं.1’ या गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : रसिका वेंगुर्लेकरचं क्लास फोटोशूट; नेटकऱ्यांमध्ये होतीये तिच्या फिटनेसची चर्चा

फिल्मी : नाटकात काम करण्यासाठी समीर चौघुलेंनी सोडली २५ हजारांची नोकरी, म्हणाले, त्यावेळी माझ्या पत्नीने...

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम चेतना भटचा नवरा आहे प्रसिद्ध गीतकार; 'दुनियादारी'साठी केलंय काम

फिल्मी : माझ्या आयुष्यात एक राजकुमार आला अन्..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी खास पोस्ट

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंत यांचे हास्याचे चौकार, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल

फिल्मी : मी १४ वर्षांचा असताना बाबा गेले, वडिलांच्या आठवणीत प्रसाद खांडेकर भावुक, म्हणाला, ते शिवसेनेचे शाखाप्रमुख असताना...

फिल्मी : 'बाळासाठी आम्ही ६ वर्ष प्रयत्न केले पण...'; नम्रता संभेरावने सांगितला आयुष्यातील कठीण काळ