शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'या' क्रिकेटपटूला भेटायचं आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरला

फिल्मी : प्रभाकर मोरेंच्या लेकीचं कलाविश्वात पदार्पण; पहिल्यांदाच लेकीसोबत शेअर करणार स्क्रीन

फिल्मी : वनिताचा बोल्ड लूक; दमदार पर्सनालिटीमुळे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

फिल्मी : 'काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय'; 'कुर्रर्रर्र' नाटक सोडल्यानंतर नम्रताची पहिली प्रतिक्रिया

फिल्मी : प्रसाद खांडेकरच्या 'एकदा येऊन तर बघा' सिनेमासाठी सई ताम्हणकरची पोस्ट, म्हणाली, भावा...

फिल्मी : स्ट्रगल इथले संपत नाही! मराठी सिनेमांना थिएटर्स मिळण्यावरुन प्रसादची पोस्ट, म्हणाला- दरेकरांनी अधिवेशनात विषय मांडला आणि...

फिल्मी : प्रविण दरेकरांनी थेट विधानसभेत मांडला प्रसाद खांडेकरचा मुद्दा, फडणवीस म्हणाले, 'कायदेशीर...'

फिल्मी : उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस... प्रसाद खांडेकरसाठी 'लॉली'ची खास पोस्ट

फिल्मी : मला चांगला जोक सांगा, सायली संजीवच्या पोस्टवर नम्रताची हटके कमेंट, म्हणाली, महाराष्ट्राची हास्यजत्रा...

फिल्मी : जबरदस्त!! पृथ्वीकला भेटण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी; व्हॅनिटी व्हॅनबाहेर फॅन्सचा कल्ला