शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' करणार प्रेक्षकांचा 31st डिसेंबर खास; सोनी मराठीवर दिवसभर मिळणार हास्याची मेजवानी

फिल्मी : मला हिंदीची स्वप्न बघायची गरज नाही, बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत प्रियदर्शिनीचं बेधडक वक्तव्य

फिल्मी : शिवाली परबला आठवले संघर्षाचे दिवस; स्टेजवर परफॉर्म केल्यानंतर कॉमेडी क्वीन भावूक

फिल्मी : बॉबी देओलच्या 'जमाल कुडु'वर गौरव मोरेची भन्नाट रील, अभिनेत्याचा अवतार पाहून सई म्हणाली...

फिल्मी : प्रसाद खांडेकरची लेकासाठी भावूक पोस्ट; म्हणाला, 'बालपण एन्जॉय कर. कारण, ...'

फिल्मी : ताडपत्रीच्या घरात लहानाचा मोठा झाला गौरव मोरे; टीव्ही पाहायला गेलेल्या अभिनेत्याला शेजारच्यांनीही काढलं होतं घराबाहेर

फिल्मी : 'गौरव मोरेने हास्यजत्रा सोडली?' खुलासा करत म्हणाला,... गर्लफ्रेंडच्या प्रश्नावरही दिलं उत्तर

फिल्मी : वेस्टर्न लूकमध्ये प्रियदर्शनीचं फोटोशूट; नादखुळा फोटो पाहून चाहते सैराट

फिल्मी : सिनेमा प्रदर्शित होताच प्रसाद खांडेकरचं बायकोला सरप्राइज, म्हणाला, पहिली एकांकिका ते पहिला चित्रपट...

फिल्मी : तुमचा हात पाठीवर असणं..., भरत जाधव यांच्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची भावुक पोस्ट