शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : हिरवी साडी, कपाळाला टिकली अन्...; वनिता खरातचं फोटोशूट, नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष

फिल्मी : 'ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना...'; प्राजक्ता माळीची सूचक पोस्ट चांगलीच व्हायरल

फिल्मी : परब फॅमली! शिवालीची बहिणही दिसायला सुंदर, तिच्या आई - बाबांना पाहिलंत?

फिल्मी : हिंदीवाल्यांनी तुझं माकड केलंय, 'मॅडनेस मचाऐंगे'चा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी गौरवला केलं ट्रोल

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने पोहोचला कोकणात, दाखवली चिपळूणमधील गावाची झलक

फिल्मी : गौरव मोरेने मल्लिका शेरावतसमोर केलं असं काही की... अभिनेत्री म्हणाली, 'याआधी पाहिलं नाही'

फिल्मी : 'हास्यजत्रे'च्या सेटवर यायचे धमक्यांचे फोन, भूषण कडू म्हणाला - पैशांच्या हव्यासापोयी त्याने...

फिल्मी : तुझ्याविना माझं सतत..; पत्नीच्या वाढदिवशी समीर चौघुलेंनी मनातल्या भावना सांगितल्या

फिल्मी : लग्नाच्या वाढदिवशी नम्रताच्या नवऱ्याने केली तिच्या खास सवयीची पोलखोल, काय म्हणाला बघा

फिल्मी : इतके वर्ष भाड्याच्या घरात राहिलो..., हक्काचं घर घेतल्यानंतर शिवाली परबची भावुक पोस्ट