शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : गोविंदाच्या गाण्यावर गौरव मोरेचा अफलातून डान्स; माधुरीनेही दिली त्याला साथ

फिल्मी : 'भाऊ, बाईकवरुन पाय पुरतात का?', चाहत्याच्या भन्नाट कमेंटवर दत्तू मोरेने दिलं थेट उत्तर

फिल्मी : Photos: साज ह्यो तुझा...! शिवाली परबच्या बहिणीला पाहून चाहत्यांचा जीव गुंतला

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं नशीब उजळलं! थेट बॉलिवूड सिनेमात वर्णी, ट्रेलरमध्ये दिसली झलक

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेला बायकोने गिफ्ट केली महागडी बाईक, म्हणतो- फायनली...

फिल्मी : असेच एकमेकांना सांभाळून..., दत्तू मोरेची बायकोसाठी पोस्ट, गेल्या वर्षी गुपचूप उरकलं होतं लग्न

फिल्मी : तुम्ही चक्कर येऊन पडलात तर आमच्याच डोक्याला ताप..., सचिन गोस्वामींना असं का म्हणाला पोलीस कर्मचारी?

फिल्मी : तुरू तुरू चालू नको गाण्यावर वनिता खरातचा भन्नाट डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : शिवाली परबनंतर हास्यजत्रेतील अभिनेत्याचं घराचं स्वप्न साकार! फोटोतून दाखवली टुमदार बंगल्याची झलक

फिल्मी : आधी गाडी घेतली आता बंगला बांधला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची गगनभरारी, म्हणतो- ज्या घरात...