शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'विनम्र' प्रियदर्शनी इंदलकर म्हणतेय 'बघू नंतर', बघा तिचं नवं फोटोशूट

फिल्मी : ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर वनिता खरातचा मराठमोळा स्वॅग! म्हणते, परदेशात साडी नेसून फिरण्यात...

फिल्मी : प्रसाद ओकने दिली हास्यजत्रेच्या टीमला पार्टी, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट; म्हणाले, CHYD बंद झालं म्हणून...

फिल्मी : वेगळा प्रवास, वेगळी भूमिका आणि..., सर्वोत्कृष्ट खलनायिका ठरल्यानंतर विशाखा सुभेदारची पोस्ट

फिल्मी : आई तू पण मोठी हो! लेकाच्या वाढदिवसानिमित्त 'हास्यजत्रा' फेम नम्रताची खास पोस्ट

फिल्मी : 'मला गाव सुटना....'; गावच्या मातीत रमली शिवाली परब, शेअर केला शेतातील फोटो

फिल्मी : फक्त उर भरून येतो..; फॅन्सचं खास सरप्राइज पाहून समीर चौगुले भावुक

फिल्मी : अनिरुद्धने प्रपोज केल्यावर रसिका वेंगुर्लेकरने दिला होता नकार, अशी फुलली दोघांची लव्हस्टोरी!

फिल्मी : 'सावत्या लेका वहिनी मारतील ...', शिवाली परब आणि रोहित मानेचा रोमँटिक व्हिडीओ चर्चेत

फिल्मी : 'एका तासाची सोय होईल का?' वनिता खरातला आला अज्ञात व्यक्तीचा वाईट अनुभव