शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : मराठी चित्रपटसृष्टीला तुमची गरज! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरचं चाहत्यांना आवाहन, पत्रातून भावनिक साद

फिल्मी : कपाळावर आडवी चिरी अन्...; हास्यजत्रेतील महिला कलाकारांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला 'सावित्री उत्सव', VIDEO पाहा 

फिल्मी : 'सामाजिक-राजकीय परिस्थती किळसवाणी झालीय अन्..'; 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामी नेमकं काय म्हणाले?

फिल्मी : प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ हास्यजत्रेचे लेखक सचिन गोस्वामींची पोस्ट, म्हणाले, महिलांचा सन्मान...

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा कधीही न पाहिलेला ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

फिल्मी : 'कधी आपल्या सणांचे फोटो टाकलेस का भावा?'; ओंकार राऊतच्या फोटोवर कमेंट, दिलं सडेतोड उत्तर

फिल्मी : गौरव मोरेच्या हिंदी सिनेमाचं पहिलं पोस्टर, 'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन! रिलीज डेटही जाहीर

फिल्मी : पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचं अफाट कार्य अन्...; प्राजक्ता माळीने सांगितला खास अनुभव

फिल्मी : काही क्षण अश्रू थांबत नव्हते अन्..; 'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरच्या आयुष्यात घडली खास गोष्ट

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये होणार तेनाली रामाची एन्ट्री, मजेशीर प्रोमो पाहून आवरणार नाही हसू